छत्रपति शिवाजी महाराज !! छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्र :- त्रस्त मोगलांना करणारे, प :- परत न फिरणारे, ति :- तिन्ही जगात जाणणारे, शि :- शिस्तप्रिय, वा :- वाणिज तेज, जी :- जीजाऊचे पुत्र, म :- महाराष्ट्राची शान, हा :- हार न मानणारे, रा :- राज्याचे हितचिंतक, ज :- जनतेचा राजा, म्हणजे, ॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥ अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा …!! सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा……