To Increase Black Money Disclosure Govt Promises Confidentiality

  • 8 years ago
देशातील नागरिकांनी आपला काळा पैसा जाहीर करावा यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे. येत्या ३० सप्टेंबरला काळा पैसा घोषित करण्याच्या योजनेची (आयडीएस) अंतिम मुदत आहे. परंतु अपेक्षित यश न मिळाल्याने चिंतेत असलेल्या सरकारने नागरिकांना दिलासा देत त्यांनी घोषित केलेली संपत्तीची माहिती गोपनीय ठेवण्याची ग्वाही दिली असून ही माहिती प्राप्तीकर खात्यालाही देणार नसल्याचे सांगत लोकांनी स्वत:हून संपत्ती जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.

Recommended