Mumbai Attack Case Pakistan Drops Charges Against Ex Let Militant Sufayan Zafar

  • 8 years ago
दहशतवादावरुन पाकिस्तानला भारताकडून खडे बोल सुनावले जात असतानाच पाकिस्तानने २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील एका आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. पाकिस्तानमधील फेडरल इन्वेस्टिगेशन एजन्सीने मुंबई हल्ल्यासाठी आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सुफयान झफरची सुटका केली आहे. चौकशीअंती सुफयानविरोधात कोणतेही आरोप सिद्ध होऊ शकले नाही असे एफआयएने म्हटले आहे.

Recommended