Aftermath Of Stampede At At Ins Hamla Mumbai During Recruitment Rally

  • 8 years ago
मुंबईतील मालाडमध्ये नौदलाच्या परीक्षेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत काही उमेदवार जखमी झाल्याचे वृत्त आहे. येथील आयएनएस हमला येथे शुक्रवारी सकाळी देशभरातून सुमारे दहा हजाराहून अधिक मुले परीक्षेसाठी आले आहेत. याचदरम्यान चेंगराचेंगरी झाली.