Dailymotion does not manually select the videos appearing on the Topics page, they are generated by an algorithm. If you think a video is in an inappropriate Topic, report it to us

Mahadaji Shinde

last year

Eknath Shinde-Uddhav Thackeray | शिंदे आणि ठाकरे गटाच्या नव्या चिन्हांवर आक्षेप का घेतला जातोय?

Sakal
Sakal
ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल-तलवार हे चिन्ह दिलं. पण आता या दोन्ही गटांना दिलेल्या चिन्हांवर आक्षेप घेतला जातोय. हा आक्षेप कोण आणि का घेतंय, तेच समजून घेऊयात-